लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वक्फ बोर्ड

Waqf Board Amendment Bill, मराठी बातम्या

Waqf board amendment bill, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.
Read More
वक्फ बोर्ड असू शकते तर सनातन बोर्ड का होऊ शकत नाही? देवकीनंदन ठाकूर यांचा सवाल - Marathi News | devkinandan thakur in bengaluru said when there can be a waqf board then why cant there be a sanatan board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड असू शकते तर सनातन बोर्ड का होऊ शकत नाही? देवकीनंदन ठाकूर यांचा सवाल

Devkinandan Thakur : कोणत्याही परिस्थितीत देशातील शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली सनातन बोर्डाची स्थापना करावी लागेल, असे देवकीनंदन ठाकूर म्हणाले. ...

लातूरमध्ये आणखी एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटिसा; 'वक्फ'चा १७५ एकर जमिनीवर दावा - Marathi News | Notice from Waqf Tribunal to 25 farmers of Budhoda village in Ausa taluka of Latur district, claim on 175 acres | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूरमध्ये आणखी एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटिसा; 'वक्फ'चा १७५ एकर जमिनीवर दावा

शेतकऱ्याच्या मालकीची एक इंचही जमीन कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही, भाजपा आमदाराचं शेतकऱ्यांना आश्वासन ...