केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे. इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते. Read More
जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वात बनलेल्या जेपीसीच्या रिपोर्टनंतर संबंधित सुधारणा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जात आहे. ...
Waqf Board Amendment Bill: देशभरात प्रखर विरोधाचा सामना करावा लागत असलेले वादग्रस्त वक्फ सुधारणा विधेयक, २०२४ हे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत मांडले. या विधेयकावर सभागृहात झालेल्या काही तासांच्या चर्चेत काँग्रेस, समा ...
Waqf Board Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक हे कोणताही धर्म किंवा धार्मिक समुदायाविरोधात नाही. वक्फ संपत्तीचा मुस्लिमांच्या कल्याणासाठी योग्य वापर करण्याकरिता हे विधेयक तयार करण्यात आल्याचा दावा केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. ...
Navi Delhi News: वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ही मुस्लीम समुदायाची देशातील सर्वात मोठी संघटना न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच या काळ्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असेही या संघटनेने जा ...
Waqf Board Amendment Bill: वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर मतदान होण्यापूर्वी त्यामध्ये असदुद्दीन ओवेसींसह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आल्या. लोकसभा अध्यक्षांनी आवाजी मतदान घेत या दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आल ...