लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वानवडी

वानवडी

Wanvadi, Latest Marathi News

टेकडीवर फिरण्यास मनाई; वानवडी वनविभागाचा निर्णय, नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | Forbidden to walk on the hill; Decision of Wanowrie forest division, unwilling citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेकडीवर फिरण्यास मनाई; वानवडी वनविभागाचा निर्णय, नागरिकांमध्ये नाराजी

आझादनगरमधून वनविभागाच्या टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या टेकडीवर नागरिक सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी जातात. ...

महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वानवडीत अटक - Marathi News | Police personnel arrested by Wanowrie Police, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वानवडीत अटक

वानवडी येथील गुप्तवार्ता विभागातील महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाºया पोलीस कर्मचाºयाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे़ निलेश भालेराव (वय २८, रा़ मुंबई) असे त्याचे नाव आहे. ...