महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
वानवडी, मराठी बातम्या FOLLOW Wanvadi, Latest Marathi News
पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली, त्यावेळी आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्यांना पैसे लावण्यास सांगत होते ...
कुणाला ओळखू येऊ नये म्हणून या चोरांनी महिलांचा वेश परिधान केले होते. मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला ...
चौकशीत पोलिस कर्मचारी दोषी आढळले असून पुढील दोन वर्ष त्यांची वेतनवाढ थांबवली आहे, तसेच चौघांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ...
मारहाणीत ज्येष्ठाला दुकानातील लोखंडी दरवाज्यावर ढकलून दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ...
एक व्यक्ती माॅर्निंग वाॅक करत असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागून धडक देऊन चालक फरार झाला होता ...
मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा १ महिन्याचा हप्ता भरता न आल्याने एकाला घरात शिरून मारहाण करण्यात आली ...
विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी कोणताही जीवरक्षक उपस्थित नव्हता आणि जलतरण तलाव परिसरात सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा नाही ...
व्याजाने पैसे परत करण्यावरून आरोपींनी तरुणाला त्रास देण्यास सुरुवात केली, तसेच फोन करून वेळोवेळी धमकीही दिली ...