सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
संगीतामध्ये सा, रे, ग, म, प, ध, नी हे सात स्वर फार महत्वाची भूमिका बजावतात. गायकाला या सात स्वरांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. गायकाने हे सात स्वर कुठे, कधी व केव्हा वापरावे याचे ज्ञान आत्मसात करायला हवे. माणसाचे संपूर्ण जीवन देखील सप्तरंगांनी उजळून ...
आज संपूर्ण जग हे विष्णूमय आहे. धर्मांमुळे संपूर्ण जग हे विष्णूमय झाले आहे. विष्णूमय जग म्हणजे एका अर्थाने वैष्णवांचा धर्म आहे असा त्याचा अर्थ होतो. जीवनामध्ये द्वेष हे भेदभावातून निर्माण होते. आपण जीवनामध्ये कोणाबरोबरही भेदभाव करू नये. म्हणून सदगुरू ...
आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला अथक मेहनत करण्याची जिद्द अंगी जोपासली पाहिजे. आपल्याला आपली परिस्थिती सुधारायची असेल तर जीवनामध्ये अनेक संकटे झेलण्याची शक्ती आपल्या अंगी निर्माण करावी लागेल. आपला जन्मच जर गरिब कुटुंबामध्ये झाला असेल तर आपण लाज बा ...