सतगुरु श्री वामनराव पै एक विद्वान तत्वज्ञानी आणि ‘जीवनविद्या’ या नाविन्यपूर्ण तत्वज्ञानाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1922 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, भारत येथून पदवी संपादन केली आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली Read More
आजच्या काळातील कित्येकांना संसार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तो कळतच नाही. खरं तर पती-पत्नीचे विवाह झाल्यावर त्यांना आपला संसार स्वत:च नांदायचा असतो. जीवनामध्ये संसार योग्यरीतीने नांदायचा असेल तर दोघांनी एकमेकांना समजून घेणे फार आवश्यक आहे. कुटुंब ...