लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

साजापूर-वाळूज एमआयडीसी रस्ता होणार गुळगुळीत - Marathi News |  Sajapur-Walaj MIDC road will be smooth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साजापूर-वाळूज एमआयडीसी रस्ता होणार गुळगुळीत

वाळूज महानगर : साजापूर ते वाळूज एमआयडीसी रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेकडून संयुक्तरित्या २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार असल्याने रस्ता गुळगुळीत होणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्य ...

औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा - Marathi News |  Delete encroachment on Aurangabad-Nagar highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्राम ...

‘हायवा’ची पळवा-पळवी सुरुच - Marathi News |  'Hiwa' vehical theft in waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हायवा’ची पळवा-पळवी सुरुच

वाळूज महानगर: वाळूज पोलीस ठाण्यातून गायब झालेल्या ‘हायवा’चा अद्यापपर्यंत शोध लागलेला नसतानाच गुरुवारी शेंदूरवादा परिसरातून पोलीस पाटलाच्या ताब्यातील हायवा वाळूमाफियाने पळविल्याचे उघडकीस येत आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह ...

मोरे चौक सुशोभिकरणाचे काम कासवगतीने - Marathi News |  More works of beautification slowly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोरे चौक सुशोभिकरणाचे काम कासवगतीने

वाळूज महानगर : बजाजनगरातील मोरे चौकाच्या सुशोभिकरण व रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून कासवगतीने सुरु आहे. वाढीव मुदतीनंतरही या चौकाचे काम अपूर्णच असल्यामुळे या चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहेत. या चौकातील मलबा व साहित्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून ...

वाळूज परिसरात शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा - Marathi News |  Distress of drought caused by farmers in the area of ​​Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज परिसरात शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा

वाळूज महानगर: वाळूज परिसरात सोमवारी भाजपा पदाधिकाºयांनी विविध ठिकाणी भेटी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांशी संवाद साधला. या प्रसंगी शेतकºयांनी पदाधिकाºयासमोर दुष्काळाच्या व्यथा मांडत मदतीसाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. ...

विसर्जन विहिरीची स्वच्छतेसह रंगरंगोटी - Marathi News | colouring with cleanliness of the immersion well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विसर्जन विहिरीची स्वच्छतेसह रंगरंगोटी

वाळूज महानगर : बजाजनगरात स्वच्छतेसाठी शिक्षक दाम्पत्याने पुढाकार घेतला असून, पाच सोसायटीतील महिला व नागरिकांच्या मदतीने श्री विसर्जन विहिरीची स्वच्छता करुन रंगरगोटी करण्यात आली आहे. ...

वाळूजमध्ये लाखभर लोकांसाठी तीन रेशन दुकाने - Marathi News | Three Ration Shops for Lakhs of People in Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये लाखभर लोकांसाठी तीन रेशन दुकाने

वाळूज महानगर : बजाजनगर-वडगावची लोकसंख्या एक लाखावर पोहचली असून, या भागात केवळ तीनच स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे स्वस्त अन्न धान्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असते. स्वस्त अन्न धान्य मिळत नसल्यामुळे अनेक कामगारांना खुल्या बाजारातून महागड्या भ ...

भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News |  Two wheelers killed by a truck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

वाळूज महानगर : ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास वाळूजरोडवरील बजाज आॅटो कंपनीजवळ घडली. अपघातातील मृत हा कामगार असून, सागर आसणे असे त्याचे नाव आहे. ...