वाळूज महानगर : रांजणगाव-जोगेश्वरी व रांजणगाव कमळापूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन विविध व्यवसाय थाटले आहेत. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला त ...
वाळूज महानगर: जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत विभक्तीकरणास कडाडून विरोध दर्शविल. या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला आहे. ...
वाळूज महानगर : कमळापूर शिवारात शुक्रवारी दुपारी अचानक ऊसाला आग लागली. यात जवळपास अडीच एकर ऊस जळून भस्मसात झाला आहे. अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरील प्लास्टिक कचरा पेटविल्याने ऊसाला आग लागली असावी, असा अंदाज ऊस उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. ...
वाळूज महानगर : रोजगाराच्या शोधात मुंबईहून वाळूज एमआयडीसीत आलेल्या एका भामट्याला घरात आश्रय देणे एकास चांगलेच महागात पडले आहे. नात्याने मावस भाऊ असलेल्या या भामट्याने ८० हजारांचा गंडा घातल्याची घटना साजापुरात उघडकीस आली आहे. ...
वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीत मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदाने कचरा व टाकाऊ साहित्य पडल्याने गलिच्छ झाली आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. देवगिरीनगरातील मैदानाची शाळकरी मुलांनी गुरुवारी साफसफाई करुन ...
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी व शेकापूर शिवारात अनधिकृतपणे भुखंडांची खरेदी-विक्री व बांधकामप्रकरणी सिडको प्रशासनाच्या तक्रारीवरुन १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सर्वसामान्यांची फसवणूक करणारे लोक भूमिगत झाले आहेत. ...
वाळूज महानगर : पाच वर्षांपूर्वी कामगार रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन खोलीतील सिलींग कोसळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यामुळे कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला अ ...
वाळूज महानगर: जोगेश्वरी परिसरातील परदेशवाडी तलावात सोमवारी अनोळखी महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तलावात आत्महत्येसाठी जात असलेल्या या महिलेला वाचविण्यासाठी एका शेतकऱ्याने शर्थीने प्रयत्न केले. मात्र, महिलेने तलावातील खोल पाण्यात उडी ...