छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी वाळूज महानगरात जयंती उत्सव समिती व मित्र मंडळांतर्फे ढोल-ताशा आणि डिजेच्या गजरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली. ...
विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाºयांनी तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी वाळूज बीएसएनएल कर्मचाºयांनी शहीद जवानांना श्रद्धाजली अर्पण करुन या संपात सहभागी झाले. ...
पाटोदा-वाल्मी रस्त्यावर एमआयडीसीच्या मुख्य जलवाहनीला गळती सुरु आहे. मात्र सोमवारी (दि.१८) पाण्याचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहून गेले. ...