वाळूज एमआयडीसीतील जगदीश भराड यांच्या मारेकऱ्याच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. तिन्ही पथके सोमवारी विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितली. ...
अज्ञात माथेफिरूने घरासमोरील उभ्या दुचाकीला आग लावल्याने भडका उडून घराला आगीचा वेढा पडला होता. मात्र, वेळीच आग विझविण्यात यश आल्याने महिलेसह दोन मुले बालंबाल बचावली आहेत. ...
सिग्नलवर थांबलेल्या कारला पाठीमागून जोराची धडक देत ५ प्रवाशांना जखमी करणाऱ्या शिवशाही बसचालकाविरुद्ध रविवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला वाळूज महानगरात गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. बजाजनगर व रांजणगावातील परीक्षा केंद्रावर इंग्रजीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला. ...