माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मुलीला फोनवर बोलण्याच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणावर मित्रांनीच चाकूहल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वाळूजच्या अविनाश कॉलनीत घडली. ...
राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले. ...
रखडलेल्या पाईपलाईनच्या मुख्य कामासह इतर प्रलंबित प्रश्नावर वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत गुरुवारी (दि.२८) चर्चा करण्यात आली. ...