लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

विटावा येथे टावर उभारण्यास विरोध - Marathi News | Opposing the tower to be built at Vitava | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विटावा येथे टावर उभारण्यास विरोध

घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विटावा येथे खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. ...

सलामपुरेनगरात समस्येचा महापूर - Marathi News |  Flood Problems in Salampur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलामपुरेनगरात समस्येचा महापूर

वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. ...

सिडकोत अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News |  Cidcoot Many fox firefighters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोत अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

सिडको ग्रोथ सेंटर येथे गुरुवारी अचानक गवताला आग लागल्याने अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. ...

अतिक्रमणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार - Marathi News | The petition will be filed in the Supreme Court for encroachment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

उच्च न्यायालयाने पंढरपुरातील शासकीय गायरान जमिनीवरील व्यावसायिक व निवासी क्षेत्रांतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या आदेशास स्थगिती मिळावी, यासाठी व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सिडको भाजीमंडई हस्तांतरणाचा करार रद्द करणार - Marathi News | Cancellation of CIDCO Bhajmeandi Transmission Agreement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको भाजीमंडई हस्तांतरणाचा करार रद्द करणार

सिडको भाजीमंडईचे वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केले आहे, तरीही ग्रामपंचायतीकडून भाजीमंडईचा वापर केला जात नाही. त्यामुळे हा हस्तांतरणाचा करार सिडको प्रशासन रद्द करणार असल्याची माहिती सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी दिली. ...

वाळूज महानगरात दोघांची आत्महत्या - Marathi News |  Suicides of both of them in the metropolitan city of Walaj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगरात दोघांची आत्महत्या

दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना वाळूज महानगरात रविवारी घडल्या. ...

लिंकरोड चौकात एसटीला ट्रकची धडक - Marathi News |  Steele truck hit in Link Road Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिंकरोड चौकात एसटीला ट्रकची धडक

बुलढाणा येथून औरंगाबाद मार्गे पुण्याला जाणाऱ्या एसटीला लासूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. मात्र, बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० प्रवाशी बालंबाल बचावले आहेत. ...

कामगार कल्याण मंडळातर्फे महिलांचा गौरव - Marathi News |  Workers' Welfare Board honors women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगार कल्याण मंडळातर्फे महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामगार कल्याण मंडळाच्या बजाजनगर केंद्रातर्फे रविवारी परिसरातील कर्तबगार कामगार महिलांचा गौरव करण्यात आला. ...