रांजणगाव शेणपुंजी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. ...
सेफ्टी टँकचे दूषित पाण्याची नागरी वसाहतीत विल्हेवाट लावल्याची तक्रार केल्याचा राग धरुन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. ...
एमआयडीसीने बजाजनगरातील मोरे चौकाचे रुंदीकरण व सुशोभिकरण करुन चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढला. पण महाराणा प्रताप चौक, रांजणगाव फाटा, एनआरबी आदी चौकाला अतिक्रमणांचा विळखा पडल्याने या चौकाचे श्वास कोंडला आहे. ...
बजाजनगरात नागरिकांना काही दिवसांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...