महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर अर्थात ‘मसिआ’ संघटनेतर्फे आयोजित बैठकीत वाळूज उद्योगनगरीतील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. ...
पाणी प्रश्नावर सिडको वाळूज कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत संतप्त नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. ...
वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखानदार कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडून देत आहेत. घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने याचा इतर उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. ...