Waluj, Latest Marathi News
तक्रारींचे निवारण केले जात नसून महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे. ...
राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डिनेशन संघटनेतर्फे नुकतीच पंढरपूर येथे बैठक घेवून सरकारच्या निषेधार्थ ‘नोटा’ला मतदान करण्याचा निर्धार करुन या विषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नहार इंजिनिअरिंग कंपनीच्या गेटसमोर उभा केलेला ट्रक चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. ...
भरधाव दुचाकीने जोराची धडक दिल्याने कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी वाळूज एमआयडीसीत घडली ...
या जागेचा वापर बांधकाम साहित्यासह वाहन पार्किंगसाठी केला जात आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. ...
वाळूज ग्रामपंचायतीने नवीन जलवाहिनी टाकल्यामुळे जुनी झालेली जलवाहिनी काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ...
जोगेश्वरी शिवारात शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास दीड एकर ऊस जळाला आही. ...
केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगाराला दोघा सूपरवायझरनी मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री विटावा फाटा येथे घडली. ...