जोगेश्वीत घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना सोमवारी सांयकाळी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून चोरी झालेले टीव्ही संच व घरगुती साहित्य व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
वाळूज येथे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी गरवारे कंपनीला साकडे घालण्यात आले आहे. ...
गुढीपाडवा सण शनिवारी वाळूज महानगरसह परिसरात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...