क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती गुरुवारी वाळूज महानगर परिसरात आरोग्य, तपासणी, शालेय साहित्य वाटप, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ...
उद्योग वाढीसाठी शासनाने उद्योजकांसाठी पॅकेज प्रोत्साहन योजना सुरु केली. या योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने प्रस्ताव आॅफलाईन पद्धतीने घ्यावेत, अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. ...
वाळूजमहानगर परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, विकतच्या पाण्यावर आगामी दोन महिने भिस्त राहणार आहे. ...
वाळूज उद्योगिकनगरीत बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्पाला मंगळवार उद्योजक व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ...
सहा दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने देवगिरीनगरातील संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी (दि.९) सिडको वाळूज कार्यालयावर धडक देवून पाणी देण्याची मागणी केली. ...