अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Waluj, Latest Marathi News
वाळूज महानगर : वादळी वाºयामुळे उच्चदाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या तारांचा सिडकोतील रुख्मिणी विहार सोसायटीतील एका खोलीच्या भिंतीला स्पर्श झाल्याने इमारतीतील वीज पुरवठा खंडीत झाला. ...
भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार झाला ...
अनधिकृत प्लॉटिंग करुन विक्री करणाºया ७ जणांविरुद्ध गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडको प्रशासनाने वाळूज महानगर १ ते म्हाडा कॉलनी मार्गे महानगर २ ला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या कामाला अखेर शुक्रवारी सुरुवात केली. ...
वाळूज ग्रामपंचायतीच्यावतीने वाळूजवाडीत सौर दिवे उभारले असून, या दिव्यांच्या लखलखाटामुळे रस्ते उजळून निघाले आहेत. ...
लक्ष्मीमाता यात्रेनिमित्त तीसगाव येथे गुरुवारी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्हाभरातून दोनशेपेक्षा अधिक मल्लांनी सहभाग घेतला. ...
सिडको वाळूजमहानगर-१ मध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यात येत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. ...
वडगाव कोल्हाटी येथे गुरुवारी मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. ...