अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Waluj, Latest Marathi News
सिडकोच्या पथकाने मंगळवारी सम्यक गार्डनिया परिसरात अतिक्रमणाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
रांजणगाव शेणपुंजी येथील दोन दिवसीय लक्ष्मीमाता यात्रोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. ...
सिडको वाळूजमहानगरातील सारा वृंदावन सोसायटीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
विद्युत खांबावरील जम्पर तुटल्याने विजेचा दाब वाढुन तीन घरांतील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास सिडकोतील साईनगरात घडली. ...
दुचाकीस्वार कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या फरार कंटनेरचालकास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात पकडले आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाळूज महानगरात रविवारी विविध जयंती उत्सव समितीतर्फे मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली. ...
वाळूजला मोकाट कुत्र्यांनी दोन दिवसांत ११ जणांचे लचके तोडल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. ...
नियमबाह्यपणे ५७५ भुखंडांच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी घेतल्याप्रकरणी वडगाव-बजाजनगरच्या सरपंचासह १३ सदस्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. ...