लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

बजाजनगरातील तरुणाच्या खुनाचे गूढ अखेर उकलले; अनैतिक संबंधातून खून करणारे दोघे जेरबंद - Marathi News | The mystery of the youth murder of Bajajnagar finally exposed; two arrested in in connection with immoral relations at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बजाजनगरातील तरुणाच्या खुनाचे गूढ अखेर उकलले; अनैतिक संबंधातून खून करणारे दोघे जेरबंद

अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासात उघड झाले. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News |  Two wheelers killed in unknown vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी खोजेवाडी फाट्यावर घडली. ...

वाळूज उद्योनगरीत उत्साहात मतदान - Marathi News | Voting with the enthusiasm in the sandalwood industry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज उद्योनगरीत उत्साहात मतदान

वाळूज उद्योगनगरीत मंगळवारी मतदारांनी उत्साहात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर लांबच-लांब रांगा लावल्या होत्या. ...

ढाबा चालकाची उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला मारहाण - Marathi News |  The driver of the dhava driver hit the executives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ढाबा चालकाची उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला मारहाण

उत्पादन शुल्क अधिकाºयाला ढाबाचालक व त्याच्या भावाने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी तीसगावच्या लालाजी ढाब्यावर घडली. ...

१५७ केंद्रांवर होणार मतदान प्रकिया - Marathi News |  Polling Process to be done at 157 centers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५७ केंद्रांवर होणार मतदान प्रकिया

लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...

३७ हजारांची देशी दारु पकडली - Marathi News |  37 thousand countrymen were caught | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३७ हजारांची देशी दारु पकडली

कोम्बिंग आॅपरेशन मोहिमअंतर्गत शनिवार रात्री ३७ हजाराची देशी दारु पकडली. ...

दुभाजकावरील लोखंडी जाळ्यांची दुरावस्था - Marathi News | Distortion of iron bars on a divider | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुभाजकावरील लोखंडी जाळ्यांची दुरावस्था

पंढरपूर-वाळूज रस्ता दुभाजकावरील संरक्षक लोखंडी जाळ्यांची दुरावस्था झाले असून, ठिकठिकाणी या जाळ्या तुटल्या आहेत. ...

सिडको वाळूज महानगरमध्ये टँकरची मागणी वाढली - Marathi News | Demand for tankers in the CIDCO Walaj Mahanagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको वाळूज महानगरमध्ये टँकरची मागणी वाढली

सिडकोला मागणीपेक्षा एमआयडीसीकडून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडूनही टँकरला मागणी वाढली आहे. ...