भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री वाळूज एमआयडीसीतील एफडीसी चौकात घडली. शेख सांडु कडु असे जखमीचे नाव आहे. ...
वाळूज महानगरातील विटावा गावचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महिनाभरापासून पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी शनिवारी गावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून टाकत आपला राग व्यक्त केला. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायीने शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा दिल्या जात आहेत. ...
आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने सिडको साईनगरातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरु आहे. आठवडाभरापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त झालेल्या साईनगर ए सेक्टरमधील नागरिकांनी शुक्रवारी सिडकोचे उपअभियंता दीपक हिवाळे यांना घेराव घातला. ...
दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेले टायर खराब निघाल्याने ते बदलून देण्याची मागणी ग्राहकाने केली. त्यानंतर ग्राहकाला दुकान मालक व त्याच्या साथीदाराने जबर मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. ...
काम करताना उलटी होवून बेशुद्ध पडलेल्या ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील आदर्श मॅट कंपनीत कामगार दिनी उघडकीस आली. ...