लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

उद्योग नगरी अस्वच्छ, उद्योजक त्रस्त - Marathi News | Industrial city unsanitary, entrepreneur plagued | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योग नगरी अस्वच्छ, उद्योजक त्रस्त

वाळूजच्या मसिआ सभागृहात आयोजित बैठकीत उद्योनगरीतील अस्वच्छतेसंदर्भात उद्योजकांनी कचरा व्यवस्थापन करणाऱ्या  महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.  ...

‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पापा का ख्याल रखना’; भावाला मेसेज करून तरुणाने संपविली जीवनयात्रा - Marathi News | ‘Sorry, my brother, take care of mommy-daddy’; The young man ended his life by texting his brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पापा का ख्याल रखना’; भावाला मेसेज करून तरुणाने संपविली जीवनयात्रा

परभणीवरून आल्यानंतर पंढरपूर परिसरात बांधकाम मिस्तरी म्हणून तो काम करीत होता. ...

Coronavirus In Aurangabad : वाळूज उद्योगनगरीत ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी - Marathi News | Coronavirus In Aurangabad: Strict curfew in Waluj industrial city from 4th to 12th July | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Coronavirus In Aurangabad : वाळूज उद्योगनगरीत ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी

वाळूज उद्योगनगरीतील बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, तीसगाव, सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, साजापूर, साऊथ सिटी याठिकाणी संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...

टेकडीवरील मॉर्निंग वॉक बेतला जीवावर; पाय घसरून खदानीत पडल्याने तरुणीचा मृत्यू - Marathi News | Morning Walk on the Hill to death; Young woman dies after falling off a foot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टेकडीवरील मॉर्निंग वॉक बेतला जीवावर; पाय घसरून खदानीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

अचानक पाय घसरल्याने तरुणी डोंगरावरून खाली पडली ...

वाळूजमहानगरातील अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप - Marathi News |  Distribution of educational materials to Anganwadis in Sandu Mahan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमहानगरातील अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

२० अंगणवाड्यांना मंगळवारी (दि.१०) जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ...

बजाजनगरात विज्ञान प्रदर्शन - Marathi News |  Science exhibition in Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बजाजनगरात विज्ञान प्रदर्शन

बजाजनगरातील भगवान महावीर शाळेत विज्ञान प्रदर्शन शिबीर भरविण्यात आले होते. ...

सुरक्षित रस्ते प्रवासासाठी उपाययोजना - Marathi News | Measures for safe road travel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुरक्षित रस्ते प्रवासासाठी उपाययोजना

खड्डयांची डागडुजी, साईड पंखे भरणे, वाहतूक सिग्नल व मुख्य चौकात पांढरे पट्टे मारणे, जनजागृती फलक उभारणे आदी कामे सुरु करण्यात आली आहेत. ...

महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून भामटे फरार - Marathi News | The woman flipped the mangalsutra of one and a half mole away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून भामटे फरार

किराणा दुकानात पाण्याची बाटली खरेदीचा बहाणा करुन दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी महिलेचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात घडली. ...