वाळूजमहानगर परिसरात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात प्रतिष्ठानच्या शेकडो स्वंयसेवकासह स्थानिक नागरिकांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. ...
दोन दिवसांपूर्वी वाळूज पोलीस ठाण्यातून फरार झालेला आरोपी गणेश अण्णासाहेब बन्सोडे (२५) यास रविवारी पहाटे वाळूज पोलिसांनी पुणे जिल्ह्यात जेरबंद केले. ...
महिनाभरापूर्वी वायरिंग जळाल्याने लिंकरोड चौफुलीवरील वाहतूक सिग्नल बंद पडले होते. त्यामुळे या चौकात सतत वाहतुकीची कोंडी होतहोती. यासदंर्भात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने राष्टÑीय महामार्ग ...
औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी उड्डाण पुलावर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस नादुरुस्त झाल्याने जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. ...
लुटमार प्रकरणातील जेरबंद केलेला सराईत गुन्हेगार गणेश अण्णासाहेब बन्सोडे याने शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्यातून पलायन केल्याची घटना घडली. ...