रांजणगाव येथे शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्डयावर छापा मारुन मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
काही वर्षांपासून एमआयडीसी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यंदाही पावसाळा तोंडावर आला तरी अजून मान्सूनपूर्व नालेसफाई संदर्भात एमआयडीसी शांतच आहे. ...
बौद्ध समाज बांधव व आंबेडकरी अनुयायातर्फे वाळूज महानगरात शनिवारी (दि.१८) मोठ्या उत्साहात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. बजाजनगर येथे सद्भावना रॅली व वाळूज येथे काढलेल्या मिरवणूकीने उपस्थितांचे लक्ष वेधले. ...