लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

वाळूजचा पाणी पुरवठा पंधरा दिवसांनंतर सुरळीत - Marathi News | Solar water supply after fifteen days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजचा पाणी पुरवठा पंधरा दिवसांनंतर सुरळीत

वाळूज येथील विद्युत पंपाची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पंधरा दिवसांनंतर सोमवारी गावातील पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. ...

बजाजनगरात गतीरोधक टाकण्याचा प्रशासनाला विसर - Marathi News | The administration forgot to keep pace in the Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बजाजनगरात गतीरोधक टाकण्याचा प्रशासनाला विसर

अपघाताच्या घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील मुख्य चौकात गतीरोधक उभारावेत अशी मागणी वाहनाधारकांतून केली जात आहे. ...

रांजणगावात तरुणाचा मृतदेह आढळला - Marathi News | The body of the youth was found in Ranjanga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगावात तरुणाचा मृतदेह आढळला

रांजणगाव शेणपुंजी येथे सोमवारी (दि.२७) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तरुणाचा मृतदेह आढळून आला. ...

महामार्गावरील झाडे बनली धोकादायक - Marathi News | Trees on the highway became dangerous | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामार्गावरील झाडे बनली धोकादायक

औरंगाबाद-नगर महामार्गावरील रस्त्यालगत असलेली झाडे धोकादायक बनली आहे. ...

शिवराई येथे कृषी विभागतर्फे जनजागृती कार्यक्रम - Marathi News | Public awareness program organized by Agriculture Department at Shivarai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवराई येथे कृषी विभागतर्फे जनजागृती कार्यक्रम

शिवराई येथे सोमवारी आयोजित कृषी कार्यशाळेत खरीप हंगामातील पिकांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ...

सरपंच, उपसरपंचावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला - Marathi News | rejected the no-confidence motion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरपंच, उपसरपंचावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करणसाठी सोमवारी ग्रामपंचायतीच्या विशेष सभा घेण्यात आली. ...

खाजगी बस कंटेनरला धडकून पाचजण जखमी - Marathi News | Five people were injured in a private bus accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाजगी बस कंटेनरला धडकून पाचजण जखमी

औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास खाजगी बस व कंटेनरचा अपघात झाला. ...

स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात - Marathi News | Swami Samarth Maharaj's palakhi enthusiast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात

अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीचे बजाजनगरात शनिवारी भाविकांतर्फे स्वागत करण्यात आले. ...