लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

प्रदूषण नियंत्र मंडळाची प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action on Plastic Vendors of Pollution Control Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदूषण नियंत्र मंडळाची प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई

वाळूज महानगरातील रांजणगाव व सावंगी येथे अवैध प्लास्टिक विक्री करणाऱ्या १० विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली. ...

सिडको वाळूज महानगरात घरफोडी - Marathi News | Cidco villagers burglary in the metro | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको वाळूज महानगरात घरफोडी

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून जवळपास ८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सिडको वाळूज महानगरात घडली. ...

रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना - Marathi News | Water supply in Ranjangaon is not possible | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना

रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला. ...

...अखेर वाळूज-कमळापूर रस्त्याचे काम सुरु - Marathi News | Finally, the work of Waluj-Kamalapur road started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर वाळूज-कमळापूर रस्त्याचे काम सुरु

वाळूज-कमळापूर या रस्त्याचे डांबराअभावी रखडलेले काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. ...

छोट्या पंढरपुरात दिंडीचे स्वागत - Marathi News | Welcome to Dindi in Little Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छोट्या पंढरपुरात दिंडीचे स्वागत

आषाढी यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या दिंडीचे मंगळवारी सकाळी छोट्या पंढरपुरात भाविकांनी स्वागत केले. ...

वाहनाच्या धडकेत दोन कामगार जखमी - Marathi News |  Two workers injured in vehicle crash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनाच्या धडकेत दोन कामगार जखमी

भरधाव पिकअपने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने दोन कामगार जखमी झाले. ...

सिडकोच्या जलवाहिनीतून वडगावात पाणीचोरी - Marathi News | Cuddo's water channel in Wadgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोच्या जलवाहिनीतून वडगावात पाणीचोरी

सिडकोतील निवासी भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीवर वडगावातील नागरिकांकडून अनधिकृत नळजोडणी करुन पाणी चोरी केली जात आहे. ...

आत्महत्या केलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारावरुन तणाव - Marathi News | Stress from the funeral of a suicidal woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आत्महत्या केलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारावरुन तणाव

आंबेलोहळ येथे सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारावरुन मंगळवारी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...