लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

छोट्या पंढरपुरात योगिणी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी - Marathi News |  The crowd of devotees at small Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छोट्या पंढरपुरात योगिणी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी

योगिणी एकादशीनिमित्त शनिवारी छोट्या पंढरपुरात भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ...

वाळूजमध्ये कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Wastage in the waluj is the danger of citizens' health | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाळूज ग्रामपंचायत साफसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने नवीन वसाहतींत कचºयाचे ढीग साचले आहेत. ...

वाळूजमध्ये नागरिकांच्या घरात शिरले सांडपाणी - Marathi News | Wastewater sewage into the citizens' house in Jalaj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये नागरिकांच्या घरात शिरले सांडपाणी

वाळूजमध्ये गटार नाले तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर सांडपाणी नागरी वसाहतीत साचून काही नागरिकांच्या घरात शिरले. ...

महावितरणची अल्युमिनिअम तार लांबविली - Marathi News | Mahavitaran's aluminum wire will be removed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणची अल्युमिनिअम तार लांबविली

वाळूज महानगरातील खोजेवाडी शिवारातून चोरट्याने महावितरणची जवळपास २७ हजार रुपये किमतीची अल्युमिनिअम तार लांबविल्याचे गुरुवारी उघडकीस आले. ...

वाळूज महानगरात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain in the waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगरात जोरदार पाऊस

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाळूज महानगर परिसरात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागासह रस्त्यावर पाणी साचले. ...

हल्लेखोर ट्रक चालकाला पोलीस कोठडी - Marathi News | Police detained by the attacker truck driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हल्लेखोर ट्रक चालकाला पोलीस कोठडी

ट्रक मालक व त्याच्या मित्राला साथीदाराचे मदतीने बेदम मारहाण करणाऱ्या फरार ट्रक चालक अनिल जगताप याला वाळूज पोलिसांनी गुरुवारी मुकुंदवाडी परिसरात जेरबंद केले. ...

वडगाव-बजाजनगरच्या वसाहतींत सुविधा मिळेना - Marathi News | no aminities to the colonies of Vadgaon-Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडगाव-बजाजनगरच्या वसाहतींत सुविधा मिळेना

वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या खाजगी गटनंबरीमधील अनेक वसाहतींत नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. ...

वाळूजला पावसानंतर जमिनीतुन धुर  - Marathi News | After raining dust out of the ground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजला पावसानंतर जमिनीतुन धुर 

वाळूज येथे गुरुवारी दुपारी पाऊस पडल्यानंतर एका शेत जमिनीतुन अचानक धुराळे लोळ बाहेर पडल्यामुळे शेतकरी कुटुबात चांगलीच खळबळ उडाली होती. ...