हळदीच्या कार्यक्रमात नातेवाईकांसोबत वाद घालणाऱ्या तरुणाने मध्यस्थी करणाºया तरुणासह त्याच्या आईवर चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव येथे घडली. ...
खानावळ चालविणा-या महिलेचा विश्वास संपादन करुन तिला एक लाखाचा गंडा घालणा-या तरुणाविरुद्ध गुरुवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नात्याने भाची असलेल्या १९ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघा नराधाम मामाविरुध्द गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...