अंगणवाडी सेविकेला मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बाबासाहेब बनकर याच्याविरुध्द गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रस्त्यावरील अतिक्रम हटविण्यासाठी तीसगाव ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता रुंदीकरणात येणारे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे. ...
दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरात घडली. ...