वाळूज, मराठी बातम्या FOLLOW Waluj, Latest Marathi News
अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासात उघड झाले. ...
अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी खोजेवाडी फाट्यावर घडली. ...
वाळूज उद्योगनगरीत मंगळवारी मतदारांनी उत्साहात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर लांबच-लांब रांगा लावल्या होत्या. ...
उत्पादन शुल्क अधिकाºयाला ढाबाचालक व त्याच्या भावाने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी तीसगावच्या लालाजी ढाब्यावर घडली. ...
लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...
कोम्बिंग आॅपरेशन मोहिमअंतर्गत शनिवार रात्री ३७ हजाराची देशी दारु पकडली. ...
पंढरपूर-वाळूज रस्ता दुभाजकावरील संरक्षक लोखंडी जाळ्यांची दुरावस्था झाले असून, ठिकठिकाणी या जाळ्या तुटल्या आहेत. ...
सिडकोला मागणीपेक्षा एमआयडीसीकडून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांकडूनही टँकरला मागणी वाढली आहे. ...