डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
वाळूज, मराठी बातम्या FOLLOW Waluj, Latest Marathi News
वाळूज महानगर परिसरात बुधवारी पवित्र रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ...
तीसगाव ते छावणी उड्डाणपूल रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. ...
वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव फाट्यावर मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. ...
रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकर दुभाजकावर धडकून झालेल्या विचित्र अपघातात रिक्षातील महिला जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी जोगेश्वरी येथे घडली. ...
क्षुल्लक कारणावरुन २२ वर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
सिडको प्रशासनाने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहिम दुसºया दिवशीही सुरुच होती. मंगळवारी गट नं. ४९ वरील ७ अतिक्रमणे हटवून भूखंड मोकळा केला. व जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरणाचे काम सुरु केले. ...
घराच्या बांधकामावरुन सेवानिवृत्त माजी सैनिकास मारहाण करणाऱ्या तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडको वाळूज महानगरात मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सिडको प्रशासनाने सोमवारपासून राबविण्यास सुरुवात केली. ...