लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज, मराठी बातम्या

Waluj, Latest Marathi News

आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री - Marathi News | Waluj to Pandharpur rickshaw fare doubled, cutting into workers' pockets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री

औद्योगिक परिसरात पंचक्रोशीतून कामगार कामानिमित्त येतात. त्यातच अनेकजण वाळूज ते पंढरपूर असे नियमित अप-डाऊन करतात. ...

९२ वर्षीय पित्याकडे तिन्ही मुलांनी फिरवली पाठ; कडाक्याच्या थंडीत ३ दिवस काढले अंगणात - Marathi News | All three children left alone a 92-year-old father; Spent 3 days in the yard in bitter cold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९२ वर्षीय पित्याकडे तिन्ही मुलांनी फिरवली पाठ; कडाक्याच्या थंडीत ३ दिवस काढले अंगणात

एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला पोटभर जेऊ घातले; मुलाचे समुपदेशन केल्यावर मुलाने वडिलांना सोबत घेऊन घर गाठले. ...

वृद्ध, लहान मुले रस्त्यावर ताटकळले तरीही बस थांबेना, शेवटी 'तो' बससमोरच उभा राहीला - Marathi News | Bus stopped by standing in front for passengers; Plight of passengers as bus does not stop in Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्ध, लहान मुले रस्त्यावर ताटकळले तरीही बस थांबेना, शेवटी 'तो' बससमोरच उभा राहीला

प्रवाशांसाठी समोर उभे राहून अडवली बस; वाळूजमध्ये बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल ...

नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या - Marathi News | Fatal potholes, iron bars lying open on the Tisgaon railway flyover on the Ahamdnagar highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे, लोखंडी सळ्या पडल्या उघड्या

अवघ्या सहा महिन्यात पुलावरील रस्त्याची दुरवस्था ...

कपिल खून प्रकरणात धक्कादायक खुलासे; आरोपीच्या जबाबावरून राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Shocking revelations in the Kapil Pingale murder case; A crime against a politician based on the statement of the accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कपिल खून प्रकरणात धक्कादायक खुलासे; आरोपीच्या जबाबावरून राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा

कोठडीत आरोपींनी रांजणगावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने कपिलचा खून करण्याचा कट रचल्याची कबुली दिली. ...

खदानीजवळ आढळला मृतदेह; ओळख पटविल्यानंतर मृताच्या वडिलांच्या आक्रोशाने सारे सुन्न - Marathi News | Body found near quarry; After the identification, the deceased's father's screams silenced everyone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खदानीजवळ आढळला मृतदेह; ओळख पटविल्यानंतर मृताच्या वडिलांच्या आक्रोशाने सारे सुन्न

तरुणाचा डोक्यात दगड मारून निर्घृनपणे खून केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे ...

गॅरेजच्या सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; वाळूज महानगर हादरले - Marathi News | Brutal murder of a garage security guard by crushing him with a stone in Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅरेजच्या सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; वाळूज महानगर हादरले

खून करुन मारेकरी फरार; घटनास्थळी जाळपोळीचे निशाण आढळून आले ...

वाळूजमधून सिडकोचा काढता पाय; नगर विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | CIDCO out of from Waluj project; Six villages were excluded from the land acquisition process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमधून सिडकोचा काढता पाय; नगर विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

जिल्हाधिकाऱ्यांचे गॅझेट: गोलवाडी, वाळूज (बु,), नायगांव, पंढरपूर, तीसगांव, वळदगांव भूसंपादनातून वगळले ...