वाळूज एमआयडीसी FOLLOW Waluj midc, Latest Marathi News
वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखानदार कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडून देत आहेत. घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने याचा इतर उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
सोमवारी दुपारी पुन्हा डंपीग ग्राऊंडला आग लागल्याने परिसरात धुराचे लोळ पसरले होते. ...
औरंगाबाद औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिल्याने कामगारांना १४ वर्षांनंतर न्याय मिळाला ...
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या बजाजनगर कामगार कल्याण भवनतर्फे मंगळवारी कामगार कुटुंबियांच्या गुणवंत पाल्याचा गौरव करण्यात आला. ...
साचलेले सांडपाणी कंपनीत शिरत असल्याने व दुर्गंधी पसरत असल्याने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक त्रस्त झाले आहेत. ...
हरित व स्वच्छ वाळूज एमआयडीसीसाठी उद्योगनरीतील स्टरलाईट या कंपनीने पुढाकार घेतला आहे. ...
वाळूज एमआयडीसीतील इंडुरन्स कंपनीत चोरी करणाऱ्या कंपनीतील कामगाराला सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले असून दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहे. ...