वाळूज महानगर: वाळूज येथे गरवारे कंपनीच्या बॉयलरमधून निघणारी काजळी नागरी वसाहतीत पसरत असून, यामुळे प्रदुषणाचा धोका वाढला आहे. या संबधी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सोमवारी कंपनीच्या अधिकाºयांनी पाहणी करुन नागरिकांशी चर्चा केली. ...
वाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे. ...
वाळूज महानगर: दिवाळी सणाची धामधूम सुरु झाली असून, वाळूज उद्योनगरीतील यंत्राच्या धडधडीला बुधवारपासून पाच दिवस ब्रेक लागणार आहे. कामगारांना दिवाळी सणासाठी पाच दिवसांच्या सुट्या देण्यात आल्या असून, दिवाळी व भाऊबीज झाल्यानंतर १२ नोव्हेंबरपासून कारखान्यात ...
वाळूज महानगर: मुख्य जलवाहिनी फुटल्याने वाळूज उद्योगनगरीसह नागरी वसाहती पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे उद्योजकांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारी या भागाचा पाणीपुरवठा सुरु केला. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठ ...
वाळूज महानगर: कामगारांचा पीएफ थकविल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसीतील श्रेया लाईफ सायन्सेस या कंपनी मालकांसह एका ठेकेदाराविरुध्द शनिवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे. ...