लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज एमआयडीसी

वाळूज एमआयडीसी

Waluj midc, Latest Marathi News

वाळूज महानगरात मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात - Marathi News |  In the Villages Mahalagruti maternal and maternal grandfather ceremony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज महानगरात मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात

वाळूज महानगर परिसरात मातृ-पितृ पूजन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

बजाजनगरात कर्जबाजारीपणामुळे लघु उद्योजकाची आत्महत्या - Marathi News | Small business owners commit suicide due to debt waiver in Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बजाजनगरात कर्जबाजारीपणामुळे लघु उद्योजकाची आत्महत्या

कर्जफेडीसाठी येणाऱ्या अपयशामुळे ते तणावात होते. ...

वाळूज उद्योगनगरीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतिम टप्प्यात - Marathi News | waste management project of the Walaj Industries is in the last phase of completion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज उद्योगनगरीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतिम टप्प्यात

कचरा, सांडपाणी व्यवस्थापनाकडे एमआयडीसीने लक्ष न दिल्यामुळे हे दोन्ही प्रश्न उद्योजकांसाठी डोकेदुखी ठरत होते. ...

बजाजनगरातील ड्रेनेजलाईनचे काम रखडले - Marathi News | Drainage line work in Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बजाजनगरातील ड्रेनेजलाईनचे काम रखडले

वाळूज महानगर : बजाजनगरातील बीओटी तत्वावर सुरु करण्यात आलेले ड्रेनेजलाईनचे काम एमआयडीसी व कंत्राटदाराच्या वादात रखडले आहे. या प्रकल्पाचे ... ...

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना साकडे - Marathi News | Police have to handle the tigers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना साकडे

टवाळखोर तरुणांच्या दहशतीने त्रस्त झालेल्या रांजणगावातील नागरिकांनी मंगळवारी थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...

ट्रॉन्सपोर्ट चालकास मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड - Marathi News | The collapse of the office by assaulting the tracesport driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रॉन्सपोर्ट चालकास मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड

मालकाशी झालेल्या वादात मध्यस्थी केल्यावरुन साजापूर परिसरातील ट्रान्सपोर्ट चालकास तरुणाने बेदम मारहाण करुन कार्यालयाची तोडफोड केली. ...

कामगारांचा पीएफ न भरणाºया कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filing of FIR against workers of PF without paying the workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगारांचा पीएफ न भरणाºया कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

कामगारांच्या वेतनातून कपात केलेल्या पीएफ रकमेचा भरणा न करणाºया वाळूज एमआयडीसीतील टेक्निक कंपनीच्या मालकाविरुद्ध गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अखेर सिडकोच्या ड्रेनेजलाईन कामाला सुरुवात - Marathi News | Finally, CIDCO's Drainage Line started working | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर सिडकोच्या ड्रेनेजलाईन कामाला सुरुवात

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सिडको प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळताच मंगळवारपासून ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरुवात केली. ...