वाळूज एमआयडीसी, मराठी बातम्या FOLLOW Waluj midc, Latest Marathi News
भरधाव टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाळूज एमआयडीसीत घडली. ...
ए.एस.क्लबपासून पैठणला जोडणाऱ्या लिंकरोडवर ठिकठिकाणी जिवघेणे खड्डे पडले आहेत. ...
वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव फाट्यालगत बंद पडलेल्या नेक्टर स्टील कंपनीत सोमवारी दुपारी अचानक आग लागली. सुदैवान यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ...
आगीने शेजारील कंपनीसही घेतले कवेत ...
वाळूज उद्योनगरीत बुधवारी जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
काम करताना उलटी होवून बेशुद्ध पडलेल्या ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील आदर्श मॅट कंपनीत कामगार दिनी उघडकीस आली. ...
मोपेडस्वार ट्रकखाली आल्याने गंभीर जखमी झाले ...
३० वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी वाळूज एमआयडीसीत उघडकीस आली. ...