वाळूज एमआयडीसी, मराठी बातम्या FOLLOW Waluj midc, Latest Marathi News
जानकीदेवी बजाज संस्थेच्या पुढाकाराने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात उभारलेल्या आरोग्य केंद्राचे सोमवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाळूज महानगर परिसरात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागासह रस्त्यावर पाणी साचले. ...
अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या मोठी ...
वाळूज एमआयडीसीत सुरक्षारक्षकास मारहाण करणाऱ्या दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जागतिक व्यापार दिनानिमित्त मसिआ व वर्ल्ड टेल सेंटर मुंबईच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वाळूजच्या मसिआ सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ...
छावणीकडून पंढरपूरच्या दिशेने येणारा पाण्याचे रिकामे टँकर उलटल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी साऊथसिटी चौकाजवळ घडली. ...
चालु अर्थिक वर्षात कर वसुलीसाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीने मोहीम हाती घेतली आहे. ...