शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : वकील म्हणाले, ‘तयारी नाही,’ आता सुनावणी २६ ला

बीड : तरुणीचा फोटो, मोकारपंती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा स्क्रीनशॉट; ग्रुपमध्ये कोण-कोण, नावे आली समोर

क्राइम : हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख पत्नीला काय बोलले?; जबाबातून धक्कादायक दावा उघड

नाशिक : मोठी बातमी: कृष्णा आंधळे नाशिकमध्येच? बाईकवर दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू

बीड : सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडचा मोठा निर्णय; अचानक वकील बदलला

बीड : वाल्मीक कराडने तब्बल सहा वेळा मागितली खंडणी

बीड : ते सर्व आरोप बिनबुडाचे..; धनंजय मुंडेंसाठी भाऊ मैदानात, सुरेश धसांवर केली जोरदार टीका

महाराष्ट्र : “खमका, सक्षम अधिकारी हवा, बीड प्रकरणी तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या”; अंजली दमानियांची मागणी

बीड : वाल्मीक कराडप्रमाणेच खोक्या भोसले होणार 'सरेंडर'? चार दिवसांपासून फरार

बीड : माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा