शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही?

बीड : Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप

बीड : माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, त्याला बीडचा...

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?

बीड : फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती

बीड : कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; जेलरची लातूरला बदली

बीड : Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे

महाराष्ट्र : 'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल

बीड : बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते

बीड : वाल्मीक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत; डीवायएसपींच्या जबाबाने खळबळ