शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : मोठी बातमी: खंडणीनंतर मकोकाच्या गुन्ह्यातही वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : वाल्मिक कराड विरोधी पक्षात नसल्याने ईडी चौकशी नाही; अमोल कोल्हेंची राज्य सरकारवर टीका

महाराष्ट्र : बीड खंडणी प्रकरणाचं CCTV फुटेज समोर येताच सुरेश धस कडाडले; मी जे आरोप केले...

बीड : VIDEO: कराड, घुले, विष्णू चाटेची एकत्र 'एंट्री'; बीडमधील खंडणी प्रकरणातील सर्वांत मोठा पुरावा समोर

बीड : वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

सोलापूर : वाल्मीक कराडचा मुलगाही अडचणीत येणार?; मॅनेजरच्या पत्नीची तक्रार, कोर्टात सुनावणी

क्राइम : वाल्मीक कराडला मदत केली, भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी

नांदेड : 'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

छत्रपती संभाजीनगर : देशमुख हत्येच्या निषेधार्थ हजारोंचा जनआक्रोश मोर्चा : धनंजय मुंडे, वाल्मिक कराडविरोधात घोषणा...

महाराष्ट्र : मला बदनाम करायचे असेल तर करा, पण...; धनंजय मुंडेंचे विरोधकांना आव्हान