शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

संपादकीय : नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ?

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

पुणे : महंत नामदेव शास्त्री मुंडेंची बाजू कशी काय घेऊ शकतात? तृप्ती देसाईंचा परखड सवाल

महाराष्ट्र : मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण...; जितेंद्र आव्हाड नामदेव शास्त्रींना काय म्हणाले?

बीड : परळीत अवैध राख वाहतूक सुरूच, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० टिप्पर: सुरेश धस

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा?

मुंबई : मी ९६ तास वाट पाहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या...; अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा

बीड : इथं बाप बसलाय...; वाल्मीक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

महाराष्ट्र : वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार, ईडीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी; नेमकं कारण काय?

बीड : 'बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीचं वाटोळं झालंय, १५ वर्षापासून एकच पोलीस अधिकारी'; सुरेश धसांनी सगळंच काढलं