शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : Walmik Karad : वाल्मीक कराड सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अडकणार? एसआयटीने कोर्टात मोठे दावे केले; न्यायालयात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : “देशमुख, भुजबळ, राऊतांना ईडी लावता, मग वाल्मीक कराडला का नाही?”; सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले

बीड : Walmik Karad : पोलीस व्हॅनमध्ये बसताना वाल्मीक कराडने आवाज दिलेला रोहित कोण?, सुरेश धसांनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, वकिलाचा संताप अनावर; बीड कोर्टाबाहेर समर्थकांचा राडा

बीड : वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात; कोर्टाने सुनावली २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र : वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची यादी कोर्टात; हत्येच्या दिवशी १० मिनिटांचं संभाषण...

महाराष्ट्र : “वाल्मीक कराडवर गंभीर गुन्हे असताना शासकीय अंगरक्षक दिलाच कसा”; अंजली दमानियांचा सवाल

पिंपरी -चिंचवड : वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर

बीड : सलग दुसऱ्या दिवशी परळी बंद; वाल्मीक कराडच्या गावात समर्थकांचे मोबाईल टॉवरवर आंदोलन