सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांनी मंगल कार्यालयांकडे आपला मोर्चा वळविला असून, मंगल कार्यालयाच्या परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरी होत असताना, मंगल कार्यालयातही चोरटे दागिन्यांवर डल्ला मारू लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...
मृत महिलेच्या वडिलांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर (वय ६५, रा. बळीराजा मंगल कार्यालया समोर, रहाटणी) यास पोलिसांनी अटक केली आहे. ...
वाकड कस्पटे वस्ती येथील बांधकाम साईटवर काम करीत असताना सुरक्षा बेल्ट तुटल्याने खाली पडून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...
अंगणात खेळताना मोटारीखाली येऊन १४ महिन्याच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) रोजी सकाळी अकराच्या सुमारास दत्त मंदिरा शेजारी वाकड रस्त्यावर घडली. ...