लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाकड

वाकड

Wakad, Latest Marathi News

आयटी अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणी सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थापनावर गुन्हा दाखल - Marathi News | Filing a complaint against Silver Sports Club in the case of IT Engineer's death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणी सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

जलतरण तलावावर लाईफ गार्डची नेमणूक न करता तलावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आयटी अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थावनावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...

जलतरण तलावात बुडून आयटी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | death of IT engineer by drowning in a swimming pool | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलतरण तलावात बुडून आयटी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू

पोहण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्यांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकड येथील खाजगी जिममध्ये  घडली. ...

विवाहितेला मारहाण करत तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | husband accussed in case of abortion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेला मारहाण करत तिचा गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

सततच्या मारहाणीच्या प्रकारामुळे अखेर आॅगस्ट २०१७ मध्ये महिलेचा चार महिन्यांचा गर्भपात झाला. हा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण झाली आहे. ...

शिक्षकाने केला शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग  - Marathi News | Schoolgirl molested by teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकाने केला शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग 

वाकड येथील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर वर्ग शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

पत्नीसोबतच्या किरकोळ वादातून पतीची आत्महत्या - Marathi News | Husband suicide due to small dispute with his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीसोबतच्या किरकोळ वादातून पतीची आत्महत्या

पती-पत्नीत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

फ्लॅट हडपण्यासाठी पत्नीकडून पतीचा छळ, अनेकदा केली मारहाण    - Marathi News | Husband harassment from wife for the purpose of grabbing a flat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लॅट हडपण्यासाठी पत्नीकडून पतीचा छळ, अनेकदा केली मारहाण   

लवकर लग्न करावे म्हणून प्रमिलाने प्रविणला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अगदी १२ दिवसांत त्यांचा विवाह झाला. ...

वाकडमध्ये कबीर कला मंचाच्या सागर गोरखे यांच्या घरावर छापा - Marathi News | raid on Kabir Kala Manch's Sagar Gorkhe house at Wakad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडमध्ये कबीर कला मंचाच्या सागर गोरखे यांच्या घरावर छापा

एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात काही दलित नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देखील केल्याचे विश्रामबाग पोलिसांचे म्हणणे आहे. ...

वाकडमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार  - Marathi News | Rape of marriage bait at Wakad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार 

वाकडमध्ये राहणारा सूरज आणि पीडित मुलगी २०१४ पासून चिंचवडमध्ये एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ...