बेकायदेशीररीत्या पिस्तुल विक्रीसाठी आणलेल्या इसमाला वाकड पोलिसांनी पुनवळे येथील संत तुकाराम पुलावर रंगेहात पकडून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे पिस्तुल जप्त केले. ...
जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन कर्णबधीर मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम पित्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
प्रभागात डुकरांचा सुळसुळाट वाढला असून त्याकडे पालिका प्रशासना दुर्लक्ष करत असल्याचा अाराेप करत शिवसेनेचे नगरसेवक सचिन भाेसले यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या कार्यालयात डुक्कर साेडले. ...