मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अटक केली. तर पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी अटक केली आहे. ...
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना पिंपरी येथे घडली. एकुलत्या एक मुलीचे अपहरण करून पाच लाखाची खंडणी वसूल करत धूम ठोकायचा प्लॅन त्यांनी केला. मात्र .. पैशांऐवजी त्यांच्या हाती पोलिसांच्या बेड्याच पडल्या. ...
वाकड येथून फिर्यादी एका रिक्षात बसले होते. रिक्षा भुमकर चौकात आल्यानंतर आणखी एक जण रिक्षात बसला. रिक्षा चालक व त्याचा साथीदार फिर्यादीकडून जबरदस्तीने मोबाईल व रोकड असा ३० हजार रूपयांचा ऐवज लुबाडून पसार झाले. ...