वाकड, मराठी बातम्या FOLLOW Wakad, Latest Marathi News
ताथवडे येथील राज्य शासनाच्या वळू माता प्रक्षेत्रात शेकडो वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
मूळव्याध उपचार दवाखाना या नावाने बाेगस दवाखाना सुरु करुन रुग्णांना लुटणाऱ्या डाॅक्टरवर वाकड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ...
जलतरण तलावावर लाईफ गार्डची नेमणूक न करता तलावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आयटी अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थावनावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
पोहण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्यांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकड येथील खाजगी जिममध्ये घडली. ...
सततच्या मारहाणीच्या प्रकारामुळे अखेर आॅगस्ट २०१७ मध्ये महिलेचा चार महिन्यांचा गर्भपात झाला. हा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण झाली आहे. ...
वाकड येथील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर वर्ग शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...
पती-पत्नीत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
लवकर लग्न करावे म्हणून प्रमिलाने प्रविणला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अगदी १२ दिवसांत त्यांचा विवाह झाला. ...