लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाकड

वाकड, मराठी बातम्या

Wakad, Latest Marathi News

बिअरबारसाठी विवाहितेचा छळ : वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | married woman harass for bearbar : A complaint in the Wakad police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिअरबारसाठी विवाहितेचा छळ : वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विवाहिता सासरी नांदत असताना पती, सासू आणि सासरे यांनी माहेराहून हुंडा आणण्याची वेळोवेळी मागणी केली. ...

वाकड येथे दुचाकी अडवून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार  - Marathi News | beaten by weapan to youth at Wadang | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड येथे दुचाकी अडवून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार 

काही कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी राजू यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. ...

ताथवडे येथील महावितरण कार्यालयावर टाळाबंधन - Marathi News | citizen put lock to mahavitran office due to repeatedly electricity failure | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ताथवडे येथील महावितरण कार्यालयावर टाळाबंधन

वारंवार तक्रारी करुनही त्याची दखल न घेतल्याने ताथवडे येथील महावितरणाच्या कार्यालयाला विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे ठाेकले. ...

पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या - Marathi News | Students express their gratitude about police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले. ...

वाकडमध्ये नैराश्यातून महिलेची आत्महत्या  - Marathi News | Suicides by Women's at wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडमध्ये नैराश्यातून महिलेची आत्महत्या 

वाकड येथे नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. ...

आठशे रुपयांसाठी मित्राचा खून करणारा अटकेत  - Marathi News | criminal arrested who killed friend for eight hundred rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आठशे रुपयांसाठी मित्राचा खून करणारा अटकेत 

गेल्या महिन्यात शिवशाही हॉटेल समोर व कुणाल हॉटेलच्या मागील रस्त्यावर रहाटणी येथे उभ्या बसमध्ये धारधार शस्त्राने वार केलेल्या रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला होता. ...

ताथवडेत दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्मह्त्या - Marathi News | Father's suicide by killing children at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ताथवडेत दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्मह्त्या

ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांना गळफास लावला, त्यात मुले आणि पित्याचा मृत्यू झाला.  ...

हिंजवडीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | youth girl sucide at Hinjawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या 

हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. ...