लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाई

वाई

Wai-ac, Latest Marathi News

मृतदेह खाणार्‍या तरुणाचे यशोधनमध्ये पुर्नवसन - Marathi News | Rehabilitation of a corpse-eating youth in Yashodhan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मृतदेह खाणार्‍या तरुणाचे यशोधनमध्ये पुर्नवसन

Crimenews Satara : कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फलटण पालिकेने कोळकी येथील स्मशानभूमी ताब्यात घेतली आहे. तेथे काही दिवसांपूर्वी एक तरुण जळत असलेला सरणावरुन काहीतरी काढून खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला तेथून हाकलून ल ...

गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Fourteen members of the Gajya Marane gang have been arrested by the Wai police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात

CoronaVirus Crime Wai Satara : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण पैसे वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील का ...

जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदेंसह सात जणांविरुध्द गुन्हा - Marathi News | Crime against seven persons including District Youth Congress President Viraj Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदेंसह सात जणांविरुध्द गुन्हा

CoroanVirus Crime Satara Shirval : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत विनापरवानगी धनगरवाडी येथील जगताप हाँस्पिटलमधील कोरोना केअर सेंटरमध्ये घुसत फोटो व व्हिडीओ चित्रिकरण केले. आरोग्यविषयक खबरदारी न घेता परिचारिकेंच्या कामात अडथळा आणत कोरोना संसर्ग वाढण् ...

लग्न होत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या - Marathi News | Suicide for not getting married | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लग्न होत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या

Crime Satara-भोगाव येथील प्रतिक अंकुश येवले (वय २२) याने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलाला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत चुलते अशोक सोमाजी येवले यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

चंद्रभागा ओढ्याची चाळण; पण महसूल शून्य, प्रशासनही हादरले - Marathi News | Chandrabhaga stream sieve; But the revenue is zero | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चंद्रभागा ओढ्याची चाळण; पण महसूल शून्य, प्रशासनही हादरले

sand Wai Satara-वाई तालुक्यातील ओझर्डे हद्दीतील चंद्रभागा ओढ्याच्या पात्रातील वाळूचा विनापरवाना उपसा सुरू आहे. पात्राची चाळण झाली त्यामुळे वाईच्या तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना याप्रकरणी छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. पण उपयोग काहीच न झाल्याने अखेर ...

वाई कृषी उत्पन बाजार समितीत हळदीला उच्चांकी २९ हजार प्रतीक्विंटल दर - Marathi News | Y at the highest price of 29,000 per quintal in the Agricultural Produce Market Committee | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई कृषी उत्पन बाजार समितीत हळदीला उच्चांकी २९ हजार प्रतीक्विंटल दर

वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद लिलावात मोहन ओसवाल यांच्या काट्यावर बावधन येथील प्रगतशील शेतकरी गणेश विश्वास कदम यांनी कष्टातून पिकविलेल्या हळद या पिकला २९ हजार इतका उच्चांकी दर मिळाला. ...

लाकूड वाहतूक करणाऱ्यावर वनविभागाची कारवाई - Marathi News | Forest department action against timber transporters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाकूड वाहतूक करणाऱ्यावर वनविभागाची कारवाई

forest department Crimenews wai Satara-वाई तालुक्यातील भोगाव हद्दीतून सागवानाच्या इमारतीच्या लाकडाची विनापरवाना वाहतूक करताना संशयित स्वप्निल प्रकाश बांदल (वय २५, रा. पाचवड) याला वनविभागाने टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आ ...

कोयत्याचा धाक दाखवून कोंढवा येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना वाईत अटक - Marathi News | Two arrested from wai for robbery on petrol pump in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयत्याचा धाक दाखवून कोंढवा येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना वाईत अटक

पेट्रोल पंपावर जमा झालेली १४ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने नेली होती चोरुन.. ...