लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघोली/लोणीकंद पोलीस

वाघोली/लोणीकंद पोलीस

Wagholi/lonikand police, Latest Marathi News

हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पुण्यातील सांगवी सांडसमध्ये धाड; फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त - Marathi News | raid on liquor spot in sangvi sandas, pune; women arrested by loni kand police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पुण्यातील सांगवी सांडसमध्ये धाड; फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त

पोलिसांच्या सहकार्याने सांगवी सांडस येथील महिलांनी नाव्ही सांडस येथील विक्री होत असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून दारूच्या फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त केले. ...

दारु पिऊन आलेल्या वडिलांना मारणाऱ्या मुलाविरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | A complaint was filled to the Loni kand police against a boy who was beaten father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन आलेल्या वडिलांना मारणाऱ्या मुलाविरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

वडिल व मुलात झालेल्या भांडणात मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...